(For Technical Help Only)   +91-7820808441 (10:30 AM to 05:00 PM)   help.mucbfexam@gmail.com
IMPORTANT

The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd.

जाहिरात कोड क्र. १०९/२०२३-२४ :: महाराष्ट्र राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ६ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या मुंबई स्थित एक अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत 'ज्युनिअर क्लार्क' व 'अधिकारी' या पदांकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Click Here For Registration

Post Details Remark
Post Name (पदाचे नाव) Officer
Number of Posts (एकूण पदे) 06
Application Mode (अर्जाची पद्धत) Online
नोकरी ठिकाण बँकेचे कार्यक्षेत्र (मुंबई व ठाणे जिल्हा)
PAY-SCALE -

Age Limit (वयोमर्यादा)

दिनांक ३१.०८.२०२३ रोजी किमान ३० ते कमाल ४० वर्षे

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्य
Preference (प्राधान्य)
  1. JAIIB / CAIIB / GDC&A उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.
  2. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत अधिकारी पदाचा पाच वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.
Salary ( वेतन )
  1. प्रथम ६ महिन्यांकरिता - प्रोबेशन कालावधीमध्ये दरमहा रु. २२,०००/- (एकत्रित)
  2. सेवेत कायम केल्यानंतर सुरुवातीचे वेतन दरमहा रु. २५,१३०/- (कायम कर्मचाऱ्यांना लागू)
Languages Known ( भाषेचे ज्ञान ) मराठी /इंग्रजी / हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
Selection Process (भरती प्रक्रिया)
  1. उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  2. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
Application Fees (अर्ज शुल्क)
Online/Offline Fees Payment Only

परीक्षा शुल्क ₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ /-

बँक खात्याचा तपशील :

Bank Account Name: The Maharashtra Urban Cooperative Banks Federation Ltd.
Bank Name: UCO Bank, Wadala Branch, Mumbai – 400031.
Saving A/c No.:09780110032961,
IFSC code :UCBA0000978

Starting Date For Online Application
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख
दि. १६.०९.२०२३ (सकाळी ११.०० पासून)
Last Date For Online Application
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
दि. २५.०९.२०२३ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)
Post Details Remark
Post Name (पदाचे नाव) Junior Clerk
Number of Posts (एकूण पदे) 11
Application Mode (अर्जाची पद्धत) Online
नोकरी ठिकाण बँकेचे कार्यक्षेत्र (मुंबई व ठाणे जिल्हा)
PAY-SCALE -

Age Limit (वयोमर्यादा)

दिनांक ३१.०८.२०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता) शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक.
Preference (प्राधान्य)
  1. वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
  2. कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.
Languages Known ( भाषेचे ज्ञान ) मराठी / इंग्रजी / हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
Salary ( वेतन )
  1. प्रथम १ वर्षाकरिता प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा रु. १५,०००/- (एकत्रित)
  2. तद्नंतर दुसऱ्या वर्षापासून दरमहा रु. २४,११०/- (Basic+FDA+VDA+HRA) (३ वर्षांच्या कालावधीसाठी इतर कोणतेही भत्ते उमेदवारास मिळणार नाहीत.)
Selection Process (भरती प्रक्रिया)
  1. उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  2. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
Application Fees (अर्ज शुल्क)
Online/Offline Fees Payment Only

परीक्षा शुल्क ₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ /-

बँक खात्याचा तपशील :

Bank Account Name: The Maharashtra Urban Cooperative Banks Federation Ltd.
Bank Name: UCO Bank, Wadala Branch, Mumbai – 400031.
Saving A/c No.:09780110032961,
IFSC code :UCBA0000978

Starting Date For Online Application
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख
दि. १६.०९.२०२३ (सकाळी ११.०० पासून)
Last Date For Online Application
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
दि. २५.०९.२०२३ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)