रेवदंडा Interview Scheduleदि जव्हार अर्बन को-ऑप. बँक लि.,
जव्हार ResultOsmanabad Janata Sahakari Bank Ltd, OsmanabadResultपदभरती ११९/२०२४-२५Interview Letterदि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि. सटाणाजनता सहकारी बँक लि. अमरावतीपदभरती ११५/२०२३-२४पदभरती ११३/२०२३-२४पदभरती ११२/२०२३-२४पदभरती १११/२०२३-२४पदभरती १०८/२०२३-२४पदभरती १०९/२०२३-२४
The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd.
जाहिरात कोड क्रं. ११२/२०२३-२४:: महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात एकूण १९ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २३७८.५४ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या वसई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘Customer Service Representative ( CSR ) – Marketing and Operations ( Clerical Grade )‘ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. ०९/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० पासून ते १८/११/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
- News
- Advertisement
Post Details | Remark |
---|---|
Post Name (पदाचे नाव) | Customer Service Representative ( CSR ) – Marketing and Operations ( Clerical Grade ) |
Number of Posts (एकूण पदे) | १९ |
नोकरीचे ठिकाण | वसई, विरार, पालघर, ठाणे, मुंबई. |
Application Mode (अर्जाची पद्धत) | Online (ऑनलाईन) |
Age Limit (वयोमर्यादा) | दिनांक ३१.०५.२०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे |
Educational Qualification शैक्षणिक अहर्ता (आवश्यक) | शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी (किमान ५५% आवश्यक) व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक. |
Terms and Conditions (अट) | बँकेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी. |
Preference (प्राधान्य) |
|
Languages Known ( भाषेचे ज्ञान ) | मराठी /इंग्रजी / हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे. |
Pay Scale (वेतन) | (अ) पदाचे नाव: Customer Service Representative (CSR) - Marketing and Operations (Clerical Grade)
|
Selection Process (भरती प्रक्रिया) |
|
Examination Venue (परीक्षेचे स्थळ) | वसई |
Application Fees (अर्ज शुल्क) Online/Offline Fees Payment Only | परीक्षा शुल्क ₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ /- (विना परतावा) बँक खात्याचा तपशील : Bank Account Name: The Maharashtra Urban Cooperative Banks Federation Ltd. |
Starting Date For Online Application ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख | दि. ०९.११.२०२३ (सकाळी ११.०० पासून) |
Last Date For Online Application ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | दि. १८.११.२०२३ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) |