alt
 (For Technical Help Only)   +91-7028495729  (10:30 AM to 05:00 PM)  help.mucbfexam@gmail.com
IMPORTANT Applicants are encouraged to check the website regularly for the most up-to-date information. आम्ही अर्जदारांना नियमित अंतराने वेबसाइटला भेट देण्याची विनंती करतो.

जनता सहकारी बँक लि. अमरावती

जाहिरात कोड क्र. ११६/२०२३-२४ :: महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या जनता सहकारी बँक लि. मध्ये 'कनिष्ठ लिपिक' या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दि. ०९/०३/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २३/०३/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरून पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

Click Here To Download Hallticket

Post DetailsRemark
Post Name (पदाचे नाव)कनिष्ठ लिपिक
Number of Posts (एकूण पदे)०७
नोकरीचे ठिकाणअमरावती जिल्हा
Application Mode (अर्जाची पद्धत)Online (ऑनलाईन)

Age Limit (वयोमर्यादा)

दि.०९-०३-२०२४ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे

Educational Qualification शैक्षणिक अहर्ता (अनिवार्य)
  1. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी.
  2. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक ( equivalent certification course ).
Preference (प्राधान्य)
  1. वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तरांना प्राधान्य देण्यात येईल.
  2. JAIIB/CAIIB/GDC & A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची ( ICM, IIBF, VAMNICOM इ. ) बँकिंग/ सहकार/ कायदेविषयक पदविका.
  3. बँका/ पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थामधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
Languages Known ( भाषेचे ज्ञान )मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.
Pay Scale (वेतन)
  1. प्रथम १२ महिन्यांकरिता – ट्रेनी कालावधीमध्ये दरमहा रु. १०,०००/- (एकत्रित)
  2. त्यानंतर पुढील १२ महिन्यांकरिता – प्रोबेशन कालावधीमध्ये दरमहा रु. ११,०००/- (एकत्रित)
  3. त्यानंतर पुढील १२ महिन्यांकरिता - प्रोबेशन कालावधीमध्ये दरमहा रु. १२,०००/- (एकत्रित) (एकूण प्रोबेशन कालावधी ३ वर्षे)
  4. सेवेत कायम झाल्यानंतर खालीलप्रमाणे वेतनश्रेणी राहील :- ७८०० – २४० – १०२०० – ३०० – १३२००
Selection Process (भरती प्रक्रिया)
  1. उमेदवारांची १०० गुणांची बहुपर्यायी स्वरुपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  2. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.
Examination Venue
परीक्षेचे स्थळ
अमरावती
Application Fees (अर्ज शुल्क)
Online Fees Payment Only

परीक्षा शुल्क रु. ८००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु.९४४/- ( Online Payment )

NET BANKING, DEBIT CARD, CREDIT CARD, UPI, QR CODE

Starting Date For Online Application
ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख
दि. ०९/०३/२०२४ (सकाळी ११.०० पासून)
Last Date For Online Application
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
दि. २३/०३/२०२४ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत)