The Maharashtra Urban Co-operative Banks’ Federation Ltd.
जाहिरात कोड क्रं. ११३/२०२३-२४:: महाराष्ट्र राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ७ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे साडे तीनशे कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या नवी मुंबई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘ज्युनिअर क्लार्क’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १७/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० पासून ते २८/११/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
- News
Post Details | Remark |
---|---|
Post Name (पदाचे नाव) | ज्युनिअर क्लार्क |
Number of Posts (एकूण पदे) | १२ |
नोकरीचे ठिकाण | नवी मुंबई, मुंबई |
Application Mode (अर्जाची पद्धत) | Online (ऑनलाईन) |
Age Limit (वयोमर्यादा) | दि. १७.११.२०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे |
Educational Qualification शैक्षणिक अहर्ता (अनिवार्य) | शासन मान्यताप्राप्त विद्यापिठाची वाणिज्य, कला व विज्ञान शाखेची पदवी व MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आणि मराठी टायपिंगचे ज्ञान असणे अनिवार्य. |
Preference (प्राधान्य) |
|
Languages Known ( भाषेचे ज्ञान ) | मराठी व इंग्रजी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे. |
Pay Scale (वेतन) |
|
Selection Process (भरती प्रक्रिया) |
|
Examination Venue परीक्षेचे स्थळ | नवी मुंबई |
Application Fees (अर्ज शुल्क) Online/Offline Fees Payment Only | परीक्षा शुल्क ₹ ८००/- अधिक १८% जी.एस.टी असे एकूण ₹ ९४४ /- (विना परतावा) बँक खात्याचा तपशील : Bank Account Name: The Maharashtra Urban Cooperative Banks Federation Ltd. |
Starting Date For Online Application ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख | दि. १७.११.२०२३ (सकाळी ११.०० पासून) |
Last Date For Online Application ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | दि. २८.११.२०२३ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) |