
परीक्षा कोड क्र १२३/२०२४-२५Final Selection Listदि. रेवदंडा अर्बन को-ऑप. बँक लि. रेवदंडाFinal Selection Listदि जव्हार अर्बन को-ऑप. बँक लि., जव्हारFinal Selection ListOsmanabad Janata Sahakari Bank Ltd, OsmanabadFinal Selection Listपदभरती ११९/२०२४-२५Interview Letterदि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि. सटाणाजनता सहकारी बँक लि. अमरावतीपदभरती ११५/२०२३-२४पदभरती ११३/२०२३-२४पदभरती ११२/२०२३-२४पदभरती १११/२०२३-२४पदभरती १०८/२०२३-२४पदभरती १०९/२०२३-२४दि जालना पिपल्स को-ऑप. बँक लि., जालनाअभिनंदन अर्बन को-ऑप बँक लि. अमरावती
IMPORTANT
वसई विकास सहकारी बँक लि., वसई जि. पालघर
जाहिरात कोड क्र. १२४/२०२४-२५ :: - महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या वसई विकास सहकारी बँक लि., वसई, जिल्हा पालघर मध्ये 'Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade)' या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १३/०२/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २७/०२/२०२५ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत:





