दि. रेवदंडा अर्बन को-ऑप. बँक लि
रेवदंडा View Resultदि जव्हार अर्बन को-ऑप. बँक लि.,
जव्हार ResultOsmanabad Janata Sahakari Bank Ltd, OsmanabadResultपदभरती ११९/२०२४-२५Interview Letterदि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि. सटाणाजनता सहकारी बँक लि. अमरावतीपदभरती ११५/२०२३-२४पदभरती ११३/२०२३-२४पदभरती ११२/२०२३-२४पदभरती १११/२०२३-२४पदभरती १०८/२०२३-२४पदभरती १०९/२०२३-२४

IMPORTANT
परीक्षा कोड क्र १२३/२०२४-२५
परीक्षा कोड क्र १२३/२०२४-२५ :: महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ०६ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे २१३ कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत 'शाखा व्यवस्थापक, आय. टी. व्यवस्थापक, लेखाधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, आय. टी. अधिकारी व कनिष्ठ लिपिक' या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १२/११/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २६/११/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत. पदांचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत:
- News