alt
 (For Technical Help Only)   +91-7028495729  (11:00 AM to 05:00 PM)  help.mucbfexam@gmail.com
IMPORTANT Applicants are encouraged to check the website regularly for the most up-to-date information. आम्ही अर्जदारांना नियमित अंतराने वेबसाइटला भेट देण्याची विनंती करतो.

दि. रेवदंडा अर्बन को-ऑप. बँक लि

परीक्षा कोड क्र १२२/२०२४-२५ :: महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण ०४ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे १७०.०० कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या रायगड स्थित दि रेवदंडा को-ऑप. अर्बन बँक लि. या नागरी सहकारी बँकेत 'मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक केंद्रिय कार्यालय, माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रमुख व कनिष्ठ लिपिक' या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. ०६/११/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २०/११/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत. पदांचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहे.

Download Interview Call Letter