दि. रेवदंडा अर्बन को-ऑप. बँक लि
रेवदंडा Interview Scheduleदि जव्हार अर्बन को-ऑप. बँक लि.,
जव्हार ResultOsmanabad Janata Sahakari Bank Ltd, OsmanabadResultपदभरती ११९/२०२४-२५Interview Letterदि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि. सटाणाजनता सहकारी बँक लि. अमरावतीपदभरती ११५/२०२३-२४पदभरती ११३/२०२३-२४पदभरती ११२/२०२३-२४पदभरती १११/२०२३-२४पदभरती १०८/२०२३-२४पदभरती १०९/२०२३-२४
रेवदंडा Interview Scheduleदि जव्हार अर्बन को-ऑप. बँक लि.,
जव्हार ResultOsmanabad Janata Sahakari Bank Ltd, OsmanabadResultपदभरती ११९/२०२४-२५Interview Letterदि सटाणा मर्चंट्स को-ऑप. बँक लि. सटाणाजनता सहकारी बँक लि. अमरावतीपदभरती ११५/२०२३-२४पदभरती ११३/२०२३-२४पदभरती ११२/२०२३-२४पदभरती १११/२०२३-२४पदभरती १०८/२०२३-२४पदभरती १०९/२०२३-२४
IMPORTANT
दि जव्हार अर्बन को-ऑप. बँक लि.,जव्हार
परीक्षा कोड क्र १२१/२०२४-२५ :: महाराष्ट्र राज्यातील ठाणे व पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या दि जव्हार अर्बन को-ऑप. बँक लि., जव्हार मध्ये 'ज्युनिअर लिपिक' या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बॅंक्स फेडरेशन लि. मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १४/०९/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २८/०९/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरून पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.
- News
Post Details | Remark |
---|---|
Post Name (पदाचे नाव) | कनिष्ठ लिपिक |
Number of Posts (एकूण पदे) | ०७ |
नोकरीचे ठिकाण | अमरावती जिल्हा |
Application Mode (अर्जाची पद्धत) | Online (ऑनलाईन) |
Age Limit (वयोमर्यादा) | दि.०९-०३-२०२४ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्षे |
Educational Qualification शैक्षणिक अहर्ता (अनिवार्य) |
|
Preference (प्राधान्य) |
|
Languages Known ( भाषेचे ज्ञान ) | मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे. |
Pay Scale (वेतन) |
|
Selection Process (भरती प्रक्रिया) |
|
Examination Venue परीक्षेचे स्थळ | अमरावती |
Application Fees (अर्ज शुल्क) Online Fees Payment Only | परीक्षा शुल्क रु. ८००/- अधिक १८% जी.एस.टी. असे एकूण रु.९४४/- ( Online Payment ) NET BANKING, DEBIT CARD, CREDIT CARD, UPI, QR CODE |
Starting Date For Online Application ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख | दि. ०९/०३/२०२४ (सकाळी ११.०० पासून) |
Last Date For Online Application ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | दि. २३/०३/२०२४ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) |